|| प.पू. श्री काशिनाथ शिवराम घागरे (दादा) ||

Previous slide
Next slide

|| श्री दादांचा परिचय ||

श्री. काशिनाथ शिवराम घागरे उर्फदादा

 

                     जीवनाला आधार देणारे आकार देणारे, जीवनात राहून जीवनापासून दूर राहणारे, चुकलेल्यांना वाटेवर सावली देणारे, शरीराच्या आणि मनाच्या ताकदीला विधायक बनविणारे, साथकांच्या विकासाच्या वाटांना अधिक व्यापक करणारे, नामस्मरणावर दृढनिष्ठा असणारे, साधकांना नामस्मरण घेण्यास प्रवृत्त करणारे आणि हसत खेळत अध्यात्माच्या वाटेवर कळत नकळत नेणारे पूज्य. श्री. काशिनाथ शिवब्राम घागरे ऊर्फ दादा हे नाव आता एका व्यक्तीचं असं व्राहिलच नाही. विज्ञानात मानवाने केलेल्या प्रगतीमुळे ऐहिक सुखात भर पडली आहे हे खरं. परंतु त्याच बरोबर आलेल्या गोष्टींमुळे माणुस इतर त्रासांनी दुःखी, पिडीत झाला त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन गमावुन बसला, माणुसकी हरवून बसला, स्वार्थी बनला नि सर्वात शेवटी एकाकी झाला. अशा चक्रात अडकलेल्यांसाठी, दुःखी पिडीतांच्साठी पूज्य दादा गेली पंधरा वर्ष कार्य करीत आहेत.

                     दुःखितांना चमत्कार करून दाखवून संभ्रमावस्थेत ठेवण्याचे कार्य ते करीत नाहीत. तव्र प्रत्येकाचे दुःख ऐकून  समस्या जाणून घेऊन, जन्मकुंडलीच्या आधारे दादा मार्गदर्शन करतात. गेली अनेक वर्ष निःस्वार्थीपणाने लोकांचे अश्नु पुसून त्यांच्यावर मायेने हात फिरवून धीर देऊन भक्तिमार्गाची वाट दाखविण्याचे व आत्मविश्वास जगविण्याचे कार्य पूज्य दादा करीत आहेत. अंधश्रद्धेला थारा नसल्यामुळे पूज्य दादांच्या कार्यात शेकडो बुद्धिजीवी मंडळी सामील झाली आहेत. समाजब्सुखाचा सातत्याने, सर्वांगीण, संकलीत आणि समग्र विचार पूज्य दादा करीत असल्यामुळे ते अबोलपणे सामाजिक कार्य, साथकांकडून करून घेत आहेत त्यात रक्तदान शिबीर, आरोग्य चिकित्सा शिबीर, वृक्षारोपण यासारखी विधायक कार्य साधकांकडून करवून घेत्तात.

                     आतापर्यंत म्हणजे गेली २२ वर्ष दादा अविश्रांत लोकांची दुःख ऐकून घेत आहेत. धीर देऊन जन्म कुंडलीच्या आधारे मार्गदर्शन करीत आहेत. आजपर्यंत असंख्य लोकांचे अनु दादांनी पुसले असतील व अगणित लोकांना भक्तिमार्गाला लावलं असेल. ज्या असंख्य लोकांचे अश्रु दादांनी पुसून दादांनी ज्यांना हसरं केलं त्या सगळ्यांतर्फ दादांच अभिष्ट चिंतन करतो व परमेश्वराकडे त्यांना दिर्घ आयुष्य व चांगले आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो.

स्थानावरील सामूहिक उपक्रम

|| श्री गुरुदेव दत्त ||

दर रविवारी सामूहिक उपासना अभिषेक
दर अमावास्या दर पौर्णिमाचा सामूहिक उपासना अभिषेक स्थानावर होतात.
( पत्ता )
लक्ष्मी बिल्डिंग
हिरामोंगी हॉस्पिटल शेजारी,
वालजी लद्धा रोड
मुलुंड, (प) मुंबई ४०००८०
फोन नं. (०२२) २५ ६० २० ४१

वार्षिक उत्सव दिनदर्शिका

Calendar of Events

M Mon

T Tue

W Wed

T Thu

F Fri

S Sat

S Sun

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

1 event,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

1 event,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

1 event,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

1 event,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

0 events,

1 event,

फोटो गॅलरी